Dangerous Apps:फोनमध्ये घुसून गुपचूप पैसे चोरतात हे १७ ॲप्स, गुगलने केले डिलीट, पाहा संपूर्ण लिस्ट

Dangerous Apps
Dangerous Apps

17 Dangerous Apps : अँड्रॉयड फोनचा जमाना आहे. देश विदेशातील असंख्य लोकांकडे अँड्रॉयड स्मार्टफोन आहे. परंतु, या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स हे युजर्सची डोकेदुखी वाढवतात. काही ॲप्स हे यूजर्सचे पैसे चोरतात. गुगल प्ले स्टोरवरील १७ अॅप्स हे धोकादायक असून तात्काळ याला डिलीट करा.

👉पहा कुठले ते appes आहेत तुमच्याकडे असतील तर लगेच delete करा 

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

17 popular apps : जर तुम्ही अँड्रॉयड फोन चालवत असाल तर तुम्हाला थोडे Dangerous Apps अलर्ट राहण्याची गरज आहे. गुगलने १७ अॅप्सला डिलीट केले आहे. जे फोनमध्ये घुसून लोकांचे पैसे चोरायचे. अँड्रॉयड Dangerous Apps जगातील सर्वात सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ऑपरेटर सिस्टम आहे. परंतु, यात नेहमी प्रायव्हसी आणि डेटा सिक्योरिटी संबंधित मुद्दे समोर येत आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये १२ अँड्रॉयड अॅप्स डिव्हाइस यूजर्सची बँकिंग डिटेल्स चोरीत होते. आता याच पद्धतीने गुगल प्ले स्टोरवरून १७ नवीन अॅप्सला हटवले गेले आहे. एका सिक्योरिटी रिसर्च फर्म ट्रेंड मायक्रोच्या एका रिपोर्टनुसार, हे अॅप यूजर्सच्या बँकिंग क्रेडेंशयल, पिन, पासवर्ड, आणि ऑनलाइन बँकिंग अॅप संबंधित अनेक माहिती चोरी करीत होते.

अँड्रॉयड यूजर्सच्या बँकिंग अॅप्सवरून पैसे चोरी करणारे अॅप्स
गुगल प्ले स्टोर Dangerous Apps सिक्योरिटीला पार करणे आणि डेटा चोरी करण्यासाठी मेलवेयर आणणाऱ्या अॅप्लसा ड्रॉपर अॅप्स म्हटले जाते. या अॅप्समध्ये मलेशियस अॅप्सचे पेलोड असते. जे फोनवर इंस्टॉल होतात. यात १७ अॅप्सची लिस्ट तयार करण्यात आली आहे. हे अॅप्स खूपच धोकादायक आहेत. जर तुमच्या फोनमध्ये हे अॅप असतील तर त्याला तात्काळ डिलीट करा किंवा अनइंस्टॉल करा.

👉पहा कुठले ते appes आहेत तुमच्याकडे असतील तर लगेच delete करा 

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈